No products in the cart.
Blog
Aari Work Online Masterclass – 10 दिवसांत नवा हुनर, नवी सुरुवात!
आपण Aari Work शिकून घरबसल्या कमाई करायची इच्छा ठेवता? तर Matoshree Collection घेऊन येत आहे एक खास 10 दिवसांची Aari Work Online Class फक्त ₹999 मध्ये!
या क्लासमध्ये सुरुवातीपासून व्यवसायापर्यंत सर्व मार्गदर्शन दिले जाते — थ्रेडवर्क, स्टोनवर्क, मार्किंग, कटवर्क, पॅचवर्क ते सोशल मीडिया हॅण्डलिंगपर्यंत!
📚 10 दिवसांचा संपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus)
✓ चैन स्टिच
✓ थ्रेड वर्क
✓ बिट्स वर्क
✓ स्टोन वर्क
✓ मोती वर्क
✓ जर दोस्ती वर्क
(साखळी टाका • झिगझॅग टाका)
थ्रेडवर्कमध्ये ७ प्रकारचे टाके:
– पाने
– फुले
– लोडिंग
लोडिंग Work:
– मनी लोडिंग
– मोती लोडिंग
– थ्रेड लोडिंग
– जर दोषी लोडिंग
✓ कटवर्क
✓ पॅचवर्क
✓ लटकन मेकिंग
✓ नेटवर्क – नेटवर नाव टाकणे
✓ नथ
✓ चंद्रकोर
✓ पीकॉक
✓ चेक्स डिझाईन
✓ ब्लाउज मार्किंग (मेजरमेंट)
✓ हँगिंग
✓ दोन प्रकारचे ट्रेसिंग
आरीवर्क ब्लाउज शिवण्याच्या टिप्स & ट्रिक्स
→ दहा दिवसांत एक ब्लाउज पूर्ण वर्क करून घेतला जाईल
तसेच शिकवाल:
– बिझनेस मार्गदर्शन
– कस्टमर हँडलिंग
– सोशल मीडिया हॅण्डलिंग
– लाईफटाइम रेकॉर्डिंग व्हिडिओ अॅक्सेस
🔍 रिंगला कपडा कसा अटॅच करायचा?
🔍 कोणता मटेरियल वापरायचा?
🔍 ब्लाउज पीस कमी असेल तर डिझाईन कशी मॅनेज करायची?
हे सर्व सविस्तर शिकवलं जाईल!
🎁 बोनस (Special Bonus)
पहिल्या 10 विद्यार्थ्यांना:
✨ आरीवर्क ब्लाउज डिझाईन (10 डिझाईन) – PDF स्वरूपात मोफत!
पुढील 10 विद्यार्थ्यांना:
✨ “सप्तपदीची सुपारी कशी बनवायची” याचा 1 दिवसाचा Free Class!
👩🎓 ही क्लास कोणासाठी योग्य?
- घरबसल्या कमाई करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी
- बुटीक सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी
- फॅशनमध्ये करिअर बनवू पाहणाऱ्यांसाठी
- Zero Experience असणाऱ्यांसाठीही पूर्णपणे सोपं प्रशिक्षण
🖼 प्रेरणादायी Aari Work डिझाईन्स


📞 नोंदणी (Enrollment)
👉 फोन / WhatsApp: +91 8208610261 👉 जागा मर्यादित – आजच बुक करा!
“Aari Work शिका – स्वप्नांना आकार द्या!”



